

Pandharpur Rickshaw Driver’s Shiv Jayanti Tribute Wins Hearts
Sakal
-राजकुमार घाडगे
पंढरपूर : शिवजयंतीनिमित्त पंढरपूरमधील रिक्षा चालक विष्णू शेटे यांनी आपल्या रिक्षावर शिवकालीन किल्ल्याची प्रतिकृतीची सजावट केली आहे. या सजावटीद्वारे त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.