धक्कादायक! 'पैशाची फिरवाफिरवी करूनही कर्ज फिटेना'; पंढरपुरातील व्यावसायिकाने संपवले जीवन, सात सावकरांविरुद्ध गुन्हा

Businessman ends life in Pandharpur over inability to repay loans: पैशाची फिरवाफिरवी करूनही कर्ज फिटत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी शुक्रवारी सकाळी वाखरी येथे राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. कांबळे यांच्या पत्नी शकुंतला कांबळे यांच्या पायावर शस्त्रक्रिया केल्याने त्या घरातच होत्या.
Pandharpur police register case against seven moneylenders after local businessman’s suicide.
Pandharpur police register case against seven moneylenders after local businessman’s suicide.Sakal
Updated on

पंढरपूर : वाखरी (ता. पंढरपूर) येथील एका व्यावसायिकाने कर्जबाजारीपणाला आणि खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ८) सकाळी घडली‌.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com