Pandharpur Politics: आषाढीपूर्वी पंढरपूर पालिकेच्या सभेत गोंधळ; अतिक्रमण कारवाईवर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, नेमक काय घडलं..

Ruling and opposition clash in Pandharpur council: आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण हटाव मोहिमेवरून पंढरपूर पालिकेच्या सभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये तीव्र वादावाद, गरीब व्यापाऱ्यांवरील कारवाईला विरोध
Ashadhi Wari Preparations Hit by Political Uproar in Pandharpur Municipal Council

Ashadhi Wari Preparations Hit by Political Uproar in Pandharpur Municipal Council

sakal

Updated on

पंढरपूर: शहरातील अतिक्रमण विरोधी सुरु असलेल्या कारवाईवरुन सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे नगरपालिका हद्दीतील रस्ता दुरुस्तीचे कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी नगसवेकांनी मिळून निषेध केला. एकूणच आजच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये विरोधाभासी चित्र पहायला मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com