

Political Row Over Pandharpur Corridor Sanction Sparks Civic Debate
esakal
पंढरपूर: पंढरपुरातील प्रस्तावित काॅरिडाॅरला मंजुरी देण्यापूर्वी नगरपालिकेच्या सदस्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते. परंतु सरकारने नगरपालिकेलाच अंधरात ठेवून काॅरिडाॅरला मंजुरी दिल्याचा आरोप नगरसेवक राहुल शिंदे नाईक यांनी केला आहे. काॅरिडाॅर मंजुरीनंतर शासन विरुध्द नगरसेवक असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.