Pandharpur Corridor: अखेर प्रतीक्षा संपली! पंढरपूर कॉरिडॉरला अंतिम मंजुरी; विठ्ठल मंदिर परिसराचा होणार मोठा कायापालट

Vitthal Temple corridor project to improve pilgrim facilities: विठ्ठल मंदिर परिसरासाठी ३,९९३ कोटींचा विकास आराखडा; वारकऱ्यांसाठी समग्र सुविधा, शहर सुशोभीकरण व कॉरिडॉर प्रकल्पाला वेग
Pandharpur Development Plan Gets Green Signal; Massive Infrastructure Upgrade Ahead

Pandharpur Development Plan Gets Green Signal; Massive Infrastructure Upgrade Ahead

sakal

Updated on

पंढरपूर : बहुचर्चित असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला (मंदिर परिसर वाणिज्य विकास आराखडा) आज अंतिम प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसा शासन अध्यादेश नियोजन विभागाच्या सहसचिव गीतांजली बाविस्कर यांच्या स्वाक्षरीने आज पारित करण्यात आला आहे. आता लवकरच पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com