Pandharpur Corridor: पंढरपूर कॉरिडॉरच्या भूसंपादनाला सुरुवात! निवासी जागेला २० हजार, व्यावसायिक जागेला ४० हजारांची तरतूद

Pandharpur Corridor Land Acquisition Begins Notices Issued to Owners: विठ्ठल मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी १७ एकर जागेचे भूसंपादन; ६०० हून अधिक मालमत्ता बाधित
Pandharpur Vitthal Temple Corridor Project Begins Land Acquisition Notices Issued to More Than 600 Residential and Commercial Properties

Pandharpur Vitthal Temple Corridor Project Begins Land Acquisition Notices Issued to More Than 600 Residential and Commercial Properties

sakal

Updated on: 

पंढरपूर: पंढरपूर कॉरिडॉरअंतर्गत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास आराखड्याच्या भूसंपादन प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. या प्रकल्पात बाधित होणाऱ्या नागरिकांना भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. चौफाळा ते महाद्वार घाट या मंदिर परिसरातील सुमारे ६०० पेक्षा जास्त व्यापारी व निवासी मालमत्ता यामध्ये बाधित होणार आहेत. श्री विठ्ठल मंदिराभोवतालची १७ एकर जागा रिकामी करण्यात येणार असून, त्या जागेवर वाणिज्य संकुल व इतर सुविधा केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com