mla samadhan autade
पंढरपूर - पंढरपूर शहर व तालुक्यात विविध स्वरुपाच्या अनेक गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः शहरातील बस स्थानक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी येथे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर पोलिसांच्या कामगिरीवर बोट ठेवले आहे.