

Deputy Chief Minister Eknath Shinde approves ₹5 crore for development works in MNS corporator Madhuri Dhotre’s ward in Pandharpur, according to Dilip Dhotre.
esakal
पंढरपूर: पंढरपूरमध्ये मनसेच्या नगरसेविका माधुरी दिलीप धोत्रे यांच्या प्रभाग क्रमांक १७ मधील विकास कामांसाठी नगर विकास खात्याने तब्बल पाच कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे. केवळ एकाच प्रभागात इतक्या मोठ्या प्रमाणात निधी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.