Pandharpur Drought: खरीप गेला; आता रब्बीची आशाही मावळली! पंढरपूर तालुक्यात दुष्काळाचे सावट; तीन महिन्यांपासून पावसाने दिला खंड

Kharif Lost and Now Rabi Hopes Fade in Drought Hit Pandharpur: खरीप गेला; आता रब्बीचीही आशा मावळली! पंढरपूरमध्ये तीन महिन्यांपासून पाऊस गायब
Maharashtra Drought Crisis Hits Pandharpur as Three Month Rain Break Threatens Rabi Season and Farmer Livelihoods

Maharashtra Drought Crisis Hits Pandharpur as Three Month Rain Break Threatens Rabi Season and Farmer Livelihoods

sakal

Updated on: 

-भारत नागणे

पंढरपूर: पंढरपूर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने मोठा खंड दिल्याने तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोचला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर दमदार पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मका, उडीद ही पिके हातची गेली आहेत. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने रब्बीतील गहू, हरभरा आणि ज्वारीच्या पेरणीची आशाही मावळली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com