IPS Anjana Krishna
esakal
पंढरपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अडचणीत आलेल्या कुर्डू येथील वाळू प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. गावातील माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, महसूल विभागाचे मंडल अधिकारी सुजित शेळवणे यांनी महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांना खोटी माहिती दिली होती. त्यांनी गावातील तळ्यात तब्बल 200 ट्रक वाळू साठवलेली आहे, असे सांगितल्यामुळे अंजना कृष्णा गावात दाखल झाल्या.