Pandharpur Municipal Election Politics
esakal
पंढरपूर : नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने (Pandharpur Municipal Election Politics) राजकीय फटाके फुटू लागले आहेत. शुक्रवारी (ता. २१) ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांना सूचक इशारा दिला आहे.