Pandharpur News: कॉरिडॉरविरोधात पंढरपुरात कडकडीत बंद; तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा, ‘जुलमी कॉरिडॉर रद्द करा’च्या घोषणा!

Anti corridor protest slogans in Pandharpur: पंढरपूरमध्ये कॉरिडॉरविरोधात जनतेचा प्रचंड विरोध, तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा
Pandharpur News: कॉरिडॉरविरोधात पंढरपुरात कडकडीत बंद; तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा, ‘जुलमी कॉरिडॉर रद्द करा’च्या घोषणा!
Updated on

पंढरपूर : पंढरपूर मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पाच्या विरोधात सोमवारी (ता. २) पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला आणि तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मंदिर परिसरातील बाधित नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com