बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याकांड संपूर्ण राज्यात चर्चिलं जात असतानाच तुळजापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. .Pandharpur News : विठ्ठलपूजेचे बुकिंग १ जानेवारीपासून, अधिकृत संकेतस्थळावरच करावे ऑनलाइन बुकिंग; वशिलेबाजीला बसणार चाप.मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव निकम हे तुळजापूर येथील मिसाई जवळगाव या गावाचे सरपंच आहेत. त्यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा हल्ला सुद्धा पवनचक्कीच्या वादातून झाल्या असल्याची माहिती मिळत आहे .Pandharpur Election Result 2024 : पंढरपूरात भाजपचे 'समाधान आवताडे' 8430 मताने विजयी. तुळजापूरच्या मेसाई जवळगावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला झालाय. सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न कऱण्यात आला आहे. यामध्ये सरपंच नामदेव निकम आणि त्यांचा भाऊ जखमी झालाय. गाडीच्या काचा दगडाने फोडून पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न कऱण्यात आलाय. रात्री एक वाजता प्रकार घडलाय.पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.Samadhan Awatade won Pandharpur Assembly Election: आघाडीमध्ये बिघाडी!समाधान आवताडे यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघामधून सलग दुसऱ्यांदा मारली बाजी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.