Pandharpur Wari: श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा भक्तिभावात; देवाचे राजोपचार सुरू, आषाढी वारीकाळातले २४ तास दर्शन आता बंद

Vitthal Rukmini Prakshal Puja Held In Pandharpur: आषाढी यात्रेनंतर विठ्ठल-रुक्मिणींची प्रक्षाळपूजा संपन्न; राजोपचार परंपरेनुसार पुन्हा सुरू, मात्र वारीतील अखंड २४ तास दर्शन व्यवस्था आजपासून थांबली.
Pandharpur Temple Update Prakshal Puja Of Shri Vitthal Rukmini Held Rajopachar Starts After Ashadhi Wari

Pandharpur Temple Update Prakshal Puja Of Shri Vitthal Rukmini Held Rajopachar Starts After Ashadhi Wari

sakal

Updated on

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यानंतर सोमवारी (ता. ३) श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा भक्ती भावाने संपन्न झाली. आजपासून देवाचे राजोपचार सुरू करण्यात आले. दरम्यान आषाढीवारी काळात सुरू असलेले देवाचे २४ तास दर्शनही आजपासून बंद झाले. आषाढीवारी काळात जास्तीत जास्त भाविकांना देवाचे दर्शन घेता यावे यासाठी १६ जुलै रोजी श्रींचा पलंग काढण्यात आला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com