पंढरपूर : रोजगार हमी मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या सोबत विठ्ठल मंदिरात आलेल्या शिवसेनेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंदिरातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. शिवाय, धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. या गोंधळामध्ये मंदिरातील एक कर्मचारी रक्त बंबाळ झाला आहे.