Pandharpur Woman Dies
esakal
पंढरपूर : आढीव (ता. पंढरपूर) येथील एका प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेला आवश्यक ती चाचणी न करता चुकीचे रक्त चढविल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्लड बँकेने चुकीच्या रक्तगटाची पिशवी दिल्याने व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू (Pandharpur Woman Dies) झाला आहे, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.