samadhan thorat
sakal
पंढरपूर - पंढरपूर सायकलर्स क्लबचे सदस्य आणि देशसेवेत कार्यरत असलेले सोनके (ता. पंढरपूर) गावचे सुपुत्र पॅरा कमांडो समाधान थोरात यांनी यंदाच्या गोवा हाफ आयर्नमॅन ७०.३ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत पंढरपूर तालुक्याचा मान उंचावला आहे.