
मंगळवेढा: प्रेयसी समवेत एकत्र राहण्यासाठी प्रेयसीच्या आत्महत्येचा बनाव करून दुसऱ्या मनोरुग्ण महिलेचा खून केल्याप्रकरणी अटकेतील प्रियकर-प्रेयसीच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. पाठखळ येथील याप्रकरणी त्यांना मंगळवेढ्यातील न्यायाधीश मेघा माळी यांना पुन्हा २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.