Phaltan Pandharpur railway project land acquisition
esakal
पंढरपूर : ब्रिटिशकालीन बहुचर्चित फलटण- पंढरपूर रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची मोजणी पूर्ण झाली (Phaltan-Pandharpur Railway Project) असून, जमीन रेल्वेकडे हस्तांतरित करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. फलटण, माळशिरस व पंढरपूर परिसरातील जमीन रेल्वेच्या ताब्यात देण्यासाठी महसूल प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.