
सांगोला : पिकअप व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात मुलाला शाळेत सोडवायला दुचाकीवरून निघालेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात सांगोला - शिरभावी रस्त्यावर इंगळेपाटी पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला.