

Child in Tears After ST Bus Staff Drops Him for Not Carrying Pass
sakal
मंगळवेढा: मंगळवेढ्यातील खासगी क्लासेसला जाणाऱ्या सातवीतील विद्यार्थ्यांचा पास घरी राहिला व तिकिटासाठी पैसे नसल्यामुळे एसटी बसमधून थेट महामार्गावर उतविण्यात आल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे पालक, ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.