former mla rajan patil
sakal
मोहोळ - गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जिल्ह्यात गाजत असलेल्या मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने यांचा भाजपा पक्ष प्रवेशाच्या चर्चेवर अखेर बुधवार ता. 29 ऑक्टोबर रोजी पडदा पडला असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील भाजपा पक्ष कार्यालयात प्रवेश झाला.