
सोलापूर : पोलिसांत दाखल फिर्याद मागे घेण्यासाठी त्रास देणाऱ्यांवर कारवाईचे पोलिस अधीक्षकांनी आदेश दिले. त्यानंतरही करमाळा पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत चिमुकल्या मुलींसह दोन महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.