
Tragic loss: Solapur police officer passes away after falling from bed in sleep; family and colleagues in mourning.”
Sakal
सोलापूर : शहर पोलिस दलातील वाहतूक पोलिस अंमलदार संभाजी शिवाजी दोलतोडे (वय ३२, रा. अरविंद धाम, पोलिस वसाहत सोलापूर) यांचा बेडवरून पडल्याने मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत ही बाब समोर आली आहे.