Solapur News: अधिकारी, अंमलदारांच्या कामाचे बक्षीस, पदकांसाठी प्रस्ताव पाठवा; विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांचे आवाहन

मागील काही दिवसांमध्ये गुन्ह्यांचा उत्कृष्ट व कुशलतेने तपास करणारे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, नारायण पवार, बालाजी कुकडे, सहायक पोलिस निरीक्षक चौधरी व त्यांच्या पथकातील ३२ अंमलदारांचा देखील त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Recognition for Police Service: Submit Proposals for Awards, Says IG Fulari
Recognition for Police Service: Submit Proposals for Awards, Says IG FulariSakal
Updated on

सोलापूर : प्रत्येक पोलिस अधिकारी व अंमलदाराने कर्तव्य प्रामाणिक व चोखपणे बजावून पोलिस खात्यास शोभनीय काम करावे. त्यांच्या कामाचे बक्षीस, पदकांचे प्रस्ताव सादर करावेत. येथील अधिकाऱ्यांनी अधिकाधिक बक्षिसे व पदके प्राप्त करावीत. जेणेकरून इतरांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com