

Police Action at Sukh Sagar Orchestra Bar in Bhogav Special Team Finds 26 Customers and 15 Female Bar Workers During Raid
sakal
सोलापूर: भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. यावेळी बारमध्ये २६ ग्राहक आणि १५ बारबाला आढळल्या. पोलिसांनी रोकड, मोबाईल आणि वाहने असा एकूण २८ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.