Solapur Crime: साेलापूर जिल्ह्यातील स्वरांजली कला केंद्रावर छापा; आतील खेळ बघून चक्क पाेलिस चक्रावाले, २५ महिलांची सुटका..

Solapur police shocked after raid rescue 25 women : स्वरांजली कला केंद्रावर पोलिसांचा छापा; २५ महिलांची सुटका, पाच जणांना अटक
Solapur Police Raid Exposes Prostitution Racket; 25 Women Freed

Solapur Police Raid Exposes Prostitution Racket; 25 Women Freed

sakal

Updated on

टेंभुर्णी : मोडनिंब येथील स्वरांजली कला केंद्राचे मालक, मॅनेजर व कामगार हे परजिल्हा व परराज्यातून महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. या कुंटणखान्यावर टेंभुर्णी ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी तथा परिविक्षाधीन आयपीएस राहूल आत्राम यांनी पोलिस पथकासह नियोजनबद्ध सापळा रचून छापा टाकून २५ महिलांची सुटका केली. या पथकाने रविवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Major Raids in Sangli Region: Police Target Illegal Bar Operations in Mhaisal
Wife’s Sister and Two Children Murder Case: Accused Arrested After Dramatic Manhunt
Midnight Raid Exposes Flesh Trade Network in Pune, Minor Victim Freed
Solapur orchestra bar illegal activities police raid
Marathi News Esakal
www.esakal.com