Hyderabad Solapur Highway: हैदराबाद-सोलापूर महामार्ग मंजुरीवरून श्रेयवाद; मोहोळ ते वळसंग मार्ग, ७४० कोटींवरून खासदार-आमदारांमध्ये जुंपली!

₹740 crore Moho l Walsang road project MP MLA dispute: हैदराबाद-सोलापूर महामार्गाच्या पहिल्या टप्प्यासाठी ८१ किमी मार्गाला ७४० कोटींची मंजुरी; निधीवरून खासदार प्रणिती शिंदे विरुद्ध आमदार देशमुख-कल्याणशेट्टी यांच्यात श्रेयवाद चिघळला
Leaders clash over credit for Hyderabad–Solapur highway project worth ₹740 crore in Maharashtra.

Leaders clash over credit for Hyderabad–Solapur highway project worth ₹740 crore in Maharashtra.

sakal

Updated on

सोलापूर : सोलापूर शहरासाठी बाह्यवळण मार्ग (बायपास) ठरणाऱ्या मोहोळ ते तांदूळवाडी (हैदराबाद-सोलापूर महामार्ग) रस्त्याच्या प्रस्तावाला केंद्र शासनाने पहिल्या टप्प्यात आंशिक मंजुरी दिली असून, मोहोळ ते वळसंग या ८१ किलोमीटर मार्गासाठी सुमारे ७४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजुरीवरून काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार सुभाष देशमुख व सचिन कल्याणशेट्टी यांच्यात श्रेयवाद रंगला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com