

Solapur Politics Heats Up; NCP’s Tushar Jakka Joins BJP Camp
Sakal
सोलापूर : महापालिका निवडणुकीत मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना शहरातील प्रभाग क्रमांक ९ ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तुषार जक्का यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जक्का यांचा भाजपमध्ये प्रवेश पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत पार पडला.