Pandharpur Politics: पंढरपुरात राजकीय वाद पेटला! भारतनाना नसते तर तुमचा उदयच झाला नसता; प्रणिता भालके यांचा समाधान आवताडेंना टोला..

heated political exchange Pandharpur leaders reaction analysis: भारत नाना नसते तर तुमचा राजकीय उदयच झाला नसता, शेजाऱ्याला टक्केवारी देऊन निवडून आलेल्यांनी आरोप करू नयेत, असा पलटवार नगराध्यक्षा प्रणिता भालके यांचा आमदार समाधान आवताडेंवर
Heated Political Exchange in Pandharpur; Bhalke Slams Avatade

Heated Political Exchange in Pandharpur; Bhalke Slams Avatade

sakal

Updated on

पंढरपूर: भारत नाना जीवंत असे तर तुमचा राजकीय उदय झाला नसता. निवडून येण्यासाठी शेजाऱ्याला टक्केवारी देणाऱ्यांनी माझ्यावर टक्केवारीचा आरोप करू नये, असे प्रत्युत्तर नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी आमदार समाधान आवताडे यांना दिले. येथील जिजामाता उद्यान उद्‍घाटन कार्यक्रमावरून भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये वाद सुरू आहे. त्यातूनच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com