

Chandrabhaga River Pollution Raises Alarm for Aquatic Life and Pilgrims
sakal
पंढरपूर: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पंढरपूरची चंद्रभागा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदी पात्रातील दूषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांबरोबरच पशू-पक्ष्यांचा जीवही धोक्यात आला आहे.