

Praniti Shinde On Mangalwedha Drought Demands Direct Financial Relief For Farmers And Immediate Crop Loss Assistance
esakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत सातत्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली प्रसंगी आंदोलन केले शासनाने उशिरा का होईना दुष्काळ जाहीर केला पण त्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा उल्लेख कुठेही नसल्यामुळे सरसकट मदत देण्याची आवश्यकता आहे.शासनाने फक्त जीआर काढून शेतकऱ्यांना भुलवण्याचे काम केल्याचे प्रतिपादन खा.प्रणिती शिंदे यांनी केले.