Praniti Shinde: सत्कारा अन् हारापेक्षा निवेदनाचा हार महत्त्वाचा : खासदार प्रणिती शिंदे; दोन खासदार निष्क्रिय
Memorandum Over Garland: दोन खासदार निष्क्रिय मिळाल्यामुळे प्रशासनही झोपले आहे,यात बारा लाख लोकांचे यामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे येत्या काळात दहा वर्षातील नुकसानीचा अनुशेष टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न राहील.
भोसे : मी खासदार हे माझ्यासाठी झाले नसून तुमच्यासाठी झाले आहे त्यामुळे तुमच्या भेटीला आल्यावर सत्काराच्या हारापेक्षा निवेदनाचा हार मला अधिक शोभून दिसेल अशी प्रतिपादन खा.प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.