Sambhaji Brigade's state president Pravin Gaikwad attacked with ink by Shivdharma Foundation members in Akalkot during a scheduled felicitation ceremony.esakal
सोलापूर
Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासले; सत्कार स्वीकारायला आले अन्...
Sambhaji Brigade : इंदापूरच्या शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर शाईफेक केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांकडून हे काळं फासण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना हा प्रकार घडला.