prithviraj sawant and ruturaj sawant
sakal
माढा, ता. वाकाव - येथील प्रा. शिवाजीराव सावंत व राजवी ऍग्रो पावर प्रा. लिमिटेड यांच्यावतीने पूरग्रस्त बांधवांसाठी कोरडा शिधा असणारी पाच हजार कीट वाटप करण्यात आली. शिवाय पुराच्या काळामध्ये माजी पंचायत समिती सदस्य पृथ्वीराज सावंत व सरपंच ऋतुराज सावंत यांनी स्वतः च्या बोटीच्या साह्याने अनेक वाकावकरांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित ठिकाणी नेत जीवदान दिले.