

Maharashtra School Admission Update Private Schools to Follow Lottery System and New Age Criteria for Student Admissions
sakal
-तात्या लांडगे
सोलापूर : प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार आता खासगी स्वयंअर्थसहाय्यित (विनाअनुदानित) शाळांची नर्सरी, ज्युनिअर एलकेजी, सिनिअर एलकेजी व इयत्ता पहिलीच्या प्रवेशावेळची मनमानी थांबणार आहे. प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या शाळांना लॉटरी पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे.