Solapur Education News : १९९० च्या दशकात ग्रामीण भागातील मुलांचा अभियांत्रिकी शिक्षणाकडे ओढा वाढत होता. त्यांना पुण्यात जाऊन शिक्षण घेणे किंवा तेथील मेट्रोपॉलिटन कल्चरशी जुळवून घेणे अशक्य होत चालले होते
Solapur: १९९० च्या दशकात ग्रामीण भागातील मुलांचा अभियांत्रिकी शिक्षणाकडे ओढा वाढत होता. त्यांना पुण्यात जाऊन शिक्षण घेणे किंवा तेथील मेट्रोपॉलिटन कल्चरशी जुळवून घेणे अशक्य होत चालले होते.