

Mohol Election News Pune Graduate and Teachers Constituency Polling Preparedness with 90 Staff and 35 Police Personnel on Duty
sakal
मोहोळ : पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकी साठी मोहोळ येथील महसूल व पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, मतदान प्रक्रियेसाठी 90 कर्मचारी व 5 झोनल अधिकारी नियुक्त केले असल्याची माहिती तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली, तर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी 3 पोलीस अधिकारी व 32 पोलीस अंमलदारांचा बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिली.