Ujani Project: पुणे-सोलापूर मार्गावर ‘रास्ता रोको’; उजनी परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटरला विरोध

Ujani AI Data Center Faces Opposition as Protesters Block Highway: उजनीत एआय डेटा सेंटरला विरोध का? पुणे-सोलापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन
Ujani AI Data Center Faces Local Opposition as Protesters Block Pune Solapur Highway Demanding Action From Authorities

Ujani AI Data Center Faces Local Opposition as Protesters Block Pune Solapur Highway Demanding Action From Authorities

sakal

Updated on: 

सोलापूर : उजनी धरण परिसरात प्रस्तावित एआय डेटा सेंटर, सौरऊर्जा, अणुऊर्जा (एसएमआर) आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांना शेतकरी आणि मच्छीमारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी पुणे, सोलापूर, अहिल्यानगर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांतील नागरिकांनी शनिवारी पुणे-सोलापूर महामार्गावरील रांजणी चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

Loading content, please wait...