
पंढरपूर : लवादाने दिलेल्या आदेशानुसार अशोका ब्रीजवेज लि. या कंपनीला महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) पैसे न दिल्याने या विभागाचे स्टेट बँकेतील खाते गोठविण्याचे आदेश येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एन. एस. बुद्रूक यांनी आज दिले.