

Shahaji Patil in Tears: Says Conspiracy Led to Raid; Major Accusations Shake Local Politics”
Sakal
सांगोला : निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना असताना मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना माजी आमदार शहाजी पाटील यांच्या कार्यालयासह चार ठिकाणी धाड पडली. ही कारवाई खेदजनक आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या कटकारस्थानातून ही धाड टाकण्यात आली, असा आरोप शहाजी पाटील यांनी केला.