guardian minister jaykumar gore
sakal
बार्शी - अतीवृष्टी झाली, पूरपरिस्थिती निर्माण झाली, पिकांचे, द्राक्ष बागांचे नुकसान झाले. पण शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी मंत्रालयात प्रयत्न केले. विधानसभेत राऊतांचा झालेला पराभव एक अपघात होता.