Astrological News: धूलिवंदनाच्या दिवशीच वर्षातील पहिले चंद्रग्रहण! होलिका दहन सोमवारी; काय सांगतंय पंचांग?

Sutak period rules during lunar eclipse in India: धूलिवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग: पंचांगानुसार काय करावे?
Holika Dahan on Monday, Year’s First Chandra Grahan on Dhulivandan

Holika Dahan on Monday, Year’s First Chandra Grahan on Dhulivandan

sakal

Updated on

सोलापूर : यंदा होळीच्या दिवशी सोमवारी (ता. २) भद्रा आहे. तरीही सूर्यास्तानंतर प्रदोषकाळात होलिका दहन करावे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. ३) ग्रस्तोदित चंद्रग्रहण असून, त्याच्या वेधकाळातही धूलिवंदन (धुळवड) करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com