

Sensation due to loan case of Ratanchand Shah Cooperative Bank.
मंगळवेढा : रतनचंद शहा सहकारी बँक लि., मंगळवेढा शाखा नातेपुते येथील कर्ज थकविल्या प्रकरणी बॅकेने जप्त मालमत्तेचे सिल तोडून अनधिकृतपने प्रवेश केल्याप्रकरणी रामदास आबासाहेब देशमुख व शुभांगी रामदास देशमुख (रा. दोघे माळशिरस) या पतीपत्नीसह अन्य एकावर वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.