Ujani Dam: निंगिरा ओढ्यावरील सर्व सिमेंट बंधारे काेरडेठाक; अखेर उजनीतून निंगारा ओढ्यात पाणी सोडले, पिके व जनावराला दिलासा!

Farmers and cattle benefit from Ujani Water Release: उजनीतून पाणी सोडल्याने निंगिरा ओढ्यातील बंधारे भरले; शेतकऱ्यांना दिलासा
Water from Ujani Dam flows into the parched Ningira stream, offering relief to farmers and cattle.

Water from Ujani Dam flows into the parched Ningira stream, offering relief to farmers and cattle.

esakal

Updated on

मंगळवेढा: उजनी लाभक्षेत्राच्या अंतर्गत असलेल्या निंगिरा ओढ्यावरील सिमेंट बंधारे कोरडे पडल्यामुळे या परिसरातील शेतीच्या पाण्याचा व जनावराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. उजनीतून धरणातून सोडलेल्या पाण्याने हे बंधारे भरून द्यावेत अशी मागणीचे वृत्त दै.सकाळ ने प्रसिध्द करताच ओढ्यात पाणी सोडल्याने या भागातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com