Solapur News: साेलापूरात नव्या नगरसेवकांचा नामविस्तारावर भर; पहिल्याच सभेत ४० टक्के प्रस्ताव, महापालिकेत चार वर्षांनंतर स्थापन होणार नामविधान समिती..

impact of renaming Decisions on city governance Maharashtra: नव्या नगरसेवकांचा नामकरणावर भर; विकासाऐवजी व्यक्तिकेंद्री प्रस्तावांना प्राधान्य
Solapur Municipal Corporation meeting where corporators discuss renaming proposals and formation of naming committee.

Solapur Municipal Corporation meeting where corporators discuss renaming proposals and formation of naming committee.

sakal

Updated on

सोलापूर : महानगरपालिकेच्या झालेल्या पहिल्याच महासभेत पटलावरील एकूण विषयांपैकी ४० टक्के प्रस्ताव चौक आणि रस्त्यांच्या नामकरणासंदर्भातील होते. सभेत १२ प्रस्ताव यासंदर्भात मांडण्यात आले. विकासापेक्षा नगरसेवकांनी समाज व व्यक्तिकेंद्री विषयच मांडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे हे प्रस्ताव सभागृहात एकमताने मंजूरही करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com