Republic Day Celebrated At Solapur University : प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर विद्यापीठात ध्वजारोहण, कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिल्या शुभेच्छा
Republic Day Celebrated At Solapur University : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला
Republic Day Celebrated At Solapur University : देशाच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी राष्ट्रीय ध्वज फडकवला आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.