Solapur News: साेलापूर विद्यापीठातील अध्यासन केंद्रातर्फे होळकरशाहीवर संशोधन; नियमावलीस व्यवस्थापन परिषदेची मान्यता, लवकरच सुरवात..

Solapur University Research on Holkar Dynasty History: होळकरशाहीच्या संशोधनासाठी सोलापूर विद्यापीठात नवा अध्यासन केंद्राचा उपक्रम
Solapur University to Launch Academic Research on Holkar Rule

Solapur University to Launch Academic Research on Holkar Rule

sakal

Updated on

सोलापूर: येथील विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या वतीने होळकर घराणे व होळकरशाहीवर संशोधन केले जाणार आहे. केंद्रातर्फे संशोधक व साहित्यिकांसाठी ग्रंथसंपदा निर्माण केली जाणार आहे. त्यात राजमाता अहिल्यादेवी यांच्यासह सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या कार्यावरही संशोधन होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com