Success Story: 'वय फक्त आकडा आहे!' ७५ व्या वर्षी हिंदी विषयात पीएच.डी.; सोलापूरच्या व्यंकटेश देवनपल्लींची प्रेरणादायी ज्ञानसाधना

Solapur man earns PhD in Hindi at the age of 75: निवृत्तीनंतरही ज्ञानसाधनेचा ध्यास; पाच भाषांवरील प्रभुत्व, अनुवाद व साहित्यनिर्मितीच्या बळावर ७५ व्या वर्षी हिंदीत पीएच.डी. मिळवत व्यंकटेश देवनपल्लींची प्रेरणादायी कामगिरी
Age is Just a Number: Solapur Man Earns PhD in Hindi at 75

Age is Just a Number: Solapur Man Earns PhD in Hindi at 75

sakal

Updated on

सोलापूर: निवृत्तीनंतर विश्रांतीचा मार्ग स्वीकारण्याकडे कल असतो; मात्र सोलापूरचे व्यंकटेश देवनपल्ली यांनी निवृत्तीनंतर ज्ञानसाधनेचा ध्यास कायम ठेवला. वयाच्या ७५ व्या वर्षी हिंदी विषयात पीएच.डी. पदवी मिळवत ‘शिकण्यासाठी वयाची अट नसते’ हे सिद्ध केले. बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ कारकीर्द, पाच भाषांवरील प्रभुत्व आणि साहित्यनिर्मितीचा अखंड प्रवास यामुळे त्यांचे कार्य विशेष ठरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com