Solapur News: 'सरसंघचालकांचा दौरा; कार्यकर्ते निगराणीखाली', संभाजी ब्रिगेडने दिला होता आंदोलनाचा इशारा

Tension Ahead of RSS Chief’s Tour: अक्कलकोटमधील एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे असलेले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना शिवधर्म फाऊंडेशनच्या काही कार्यकर्त्यांनी शाई, ऑईल फासून त्यांना धक्काबुक्की केली होती.
Heavy police presence during RSS Chief’s visit following protest warning by Sambhaji Brigade.
Heavy police presence during RSS Chief’s visit following protest warning by Sambhaji Brigade.Sakal
Updated on

सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे गुरुवारी (ता. १७) एका कार्यक्रमासाठी सोलापुरात आले होते. त्यांच्या दौऱ्यात सोलापूर शहर-जिल्ह्यातील काही कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारी होते, काहींनी तसा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर शहर-ग्रामीण पोलिसांनी काही आंदोलकांना त्यांच्याच घरी, काहींना पोलिस ठाण्यात आणून निगराणीखाली ठेवले होते. श्री. भागवत हे सोलापुरातून बाहेर पडल्यानंतर त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडून दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com